ITBP Bharti 2026. Indo Tibetan Border Police अंतर्गत 37 पदा भरती जाहीर करण्यात आली आहे. सध्या सध्या या भरतीची नोटीस उपलब्ध झाली आहे पदे आहेत जसे की 1) हेड कॉन्स्टेबल ( एज्युकेशन अँड ट्रेस कौन्सेलर ) या पदासाठी एकूण 16 जागा आहेत. 2) हेड कॉन्स्टेबल ( मोटर मेकॅनिक) यासाठी 21 जागा आहेत.
| पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | हेड कॉन्स्टेबल ( एज्युकेशन अँड ट्रेस कौन्सेलर ) | 16 |
| 2 | हेड कॉन्स्टेबल ( मोटर मेकॅनिक) | 21 |
| Total | 37 |
