(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023

UPSC CDS Recruitment 2023
Union Public Service Commission (UPSC)- Combined Defense Services Examination (CDS-II), 2023. UPSC CDS Recruitment 2023 (UPSC CDS Bharti 2023) for 349
परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023
Total: 349 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 157 (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 216 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 120th SSC (Men) Course (NT) 169
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-34th SSC Women (Non-Technical) Course 16
Total 349
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: पदवीधर.
पद क्र.5: पदवीधर.
वयाची अट:
पद क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
पद क्र.2: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
पद क्र.3: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
पद क्र.4: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
पद क्र.5: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 03 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top