(Talathi)तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे.

महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून, ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.

Maharashtra Talathi Bharati 2023 : गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी (Talathi) पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे-फडणवीस सरकराने एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आदेश काढले आहेत. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येईल
जाहीर करण्यात आलेली तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या-त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.

Maharashtra Talathi Syllabus 2023 in marathi Subject Particulars

1 English Language Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता – अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.
अंकगणित –  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी
Maharashtra Talathi Syllabus 2023 in English Subject Particulars
1 English Language Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 General Knowledge History, Geography, Constitution of India, General Science, Current Affairs, Right to Information Act 2005, Information and Technology (Questions related to Computer), and other general topics
4 General Aptitude Logical Reasoning – Number Series, Alphabetical Series, Identifying different words and numbers, Correlation – numbers, letters, diagrams, inference from sentences, Venn diagram.
Quantitive Aptitude – Examples related to addition, subtraction, multiplication, division, time-work-speed, average, profit and loss, simple interest and compound interest, measurement

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.

⇒ पदाचे नाव: तलाठी.

⇒ एकूण रिक्त पदे: 4625 पदे.

⇒ नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

⇒ वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.

⇒ अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)₹ 900/-.

⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: जून २०२३.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top