रायगड जिल्हा परिषद शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कंत्राटी शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा

Zilla Parishad  Recruitment 2023

Teachers of School Education and Development Department under Zilla Parishad, Raigad are coming to call for applications to fill up a total of 1208 vacancies.

शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड, पिनकोड- ४०२२०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 Total 1208 posts of teachers

Educational Qualification – Post wise detailed educational qualification Dr.

Application Search – Education Officer (Primary), Raigad Zilla Parishad, 3rd Floor, Alibag Pathla Committee Office Building, Head Post Office Hours, Alibag Raigad, PID-40220

Last Date of Application – 28th July 2023 Applications are to be sent in such manner

Official Website: View

Notification & Online Application:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top