कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे.

. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हे अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून, शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे ७ मे १९५९ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण ठरवले …

कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे. Read More »