बृहन्मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक पदांच्या एकूण ११७८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक पदांच्या एकूण ११७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक पदांच्या ११७८ जागा
कार्यकारी सहायक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया  वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top