राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती (NCERT)

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती (NCERT)Total: 347 जागा
पदाचे नाव: नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफिसर, एडिटर, बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे)

शैक्षणिक पात्रता: B.Tech/M.Tech/M.Lib.Sc./M.L.I.Sc/MBA/12वी+डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 22 एप्रिल 2023 रोजी, 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत  

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती (NCERT)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Level 10-12: General/OBC/EWS: ₹1500/- Level 6-7: General/OBC/EWS: ₹1200/- Level 2-5: General/OBC/EWS: ₹1000/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023  (11:59 PM)

Online अर्ज.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top