भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती(RBI Grade B Officer)

(RBI Grade B Officer) भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती RBI Grade B Officer Recruitment 2023Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Grade B Officer Recruitment 2023 (RBI Officer Bharti 2023) for 291 Officers in Gr B Posts. Total: 291 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222
2 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38
3 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 31
Total 291
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)पद क्र.3: सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
वयाची अट: 01 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2023  16 जून 2023 (06:00 PM)
परीक्षेचे वेळापत्रक:
पदाचे नाव परीक्षा तारीख
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल Phase-I 09 जुलै 2023
Phase-II- पेपर I, II & III 30 जुलै 2023
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR Phase-I पेपर I 16 जुलै 2023
Phase-II- पेपर II & III 02 सप्टेंबर 2023
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM
Phase-I पेपर I 16 जुलै 2023
Phase-II- पेपर II & III 19 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top