जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदांच्या एकूण 4 जागा

जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय, पहिला मजला, एआरटी सेंटरच्या मागे, सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव, पिनकोड- 425001

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top