केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 285 जागांसाठी भरती(UPSC)

UPSC Recruitment 2023
Union Public Service Commission- UPSC Recruitment 2023 (UPSC Bharti 2023) for 285 Senior Farm Manager, Cabin Safety Inspector, Head Librarian, Scientist, Specialist, Assistant Chemist, Assistant Labour Commissioner, Medical Officer, & GDMO Posts.
Total: 285 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिनियर फार्म मॅनेजर 01
2 केबिन सेफ्टी इंस्पेक्टर 20
3 हेड लायब्रेरियन 01
4 सायंटिस्ट-B 07
5 स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) 10
6 स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry) 03
7 असिस्टंट केमिस्ट 03
8 असिस्टंट लेबर कमिश्नर 01
9 मेडिकल ऑफिसर 234
10 GDMO (होमिओपॅथी) 05
Total 285
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) M.Sc. (फलोत्पादन/शेती) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान मध्ये (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc (झूलॉजी) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) M.Sc (रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/ अजैविक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा LLB (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) MBBS (ii) रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण
पद क्र.10: होमिओपॅथी पदवी
वयाची अट: 01 जून 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 3, 4, 8, & 10: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.2, 5, & 6: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत.
पद क्र.9: 32 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top